How to control sugar in marathi

    how to control sugar in marathi
    how to control diabetes in marathi
    how to control sugar level in marathi
    how to control blood sugar in marathi
  • How to control sugar in marathi
  • | What is Diabetes | How to control it?.

    Blood Sugar: रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची कारणे आणि लक्षणे, जाणून घ्या सोपे उपाय

    रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची लक्षणे आणि मधुमेह नियंत्रणात कसा ठेवावा (Symptoms of high blood sugar and how to reduce): सध्याच्या काळात अनेकांना मधुमेहाचा सामना करावा लागत असल्याचं दिसून येत आहे.

    Jamun is known to have hypoglycaemic properties, which has the ability to reduce sugar in blood.

    मधुमेह हा सायलेंट किलर आजार आहे. एकदाका मधुमेहाची समस्या भेडसावण्यास सुरुवात झाली की त्याचा शरीरावर हळूहळू परिणाम होण्यास सुरुवात होतो. मधुमेहावर ठोस असा कोणताही इलाज नाहीये पण मधुमेह नियंत्रणात नक्कीच ठेवता येऊ शकतो. आज आपण या लेखामध्ये मधुमेहाची लक्षणे, कारणे आणि काही उपाय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

    मधुमेह म्हणजे नेमके काय?

    3 years ago more.

  • 3 years ago more.
  • #DiabetesManagement #PreDiabetes #MarathiHealthTips योग्य आहाराने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.
  • | What is Diabetes | How to control it?
  • Diabetes Control Tips in Marathi | Diabetes Control Tips | High Sugar Treatment.
  • #DiabetesManagement #MarathiHealthTips मधुमेह मेल्तिस हा एक चयापचय रोग आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित वाढते.
  • (What is Diabetes)

    रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे म्हणजे मधुमेह झाला असे मानले जाते. हा एक चयापचय रोग आहे. ज्यामध्ये शरीरातील इंन्सुलिनचा योग्य वापर होत नाही तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. इन्सुलिन रक्तातील साखरेला शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते.

    ब्रेन फॉग (Brain Fog)

    स्मरणशक्ती कमी होणे, एकाद्या कामात लक्ष न लागणे, माहिती समजून घेण्यात अडचणी येणे, थकवा येणे, चिडचिडेपणा वाढणे, सुस्ती

      how to control sugar in pregnancy in marathi
      how to control diabetes without medicine in marathi