Marathi natak online booking
Today marathi natak in mumbai
Marathi natak - bookmyshow...
Albattya Galbattya : स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम, शिवाजी मंदिरमध्ये रंगणार सलग सहा प्रयोग
Albattya Galbattya : प्रायोगिक, व्यावसायिक नाटयसृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली.
विशेष म्हणजे या नाटकांनी लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकली. ‘अलबत्या गलबत्या’ (Albattya Galbattya) हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचलले आणि या बालनाट्यानं इतिहास घ़डवला.
Marathi natak online booking mumbaiतुफान लोकप्रियता मिळवणारं 'अलबत्या गलबत्या' नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे.
झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला सलग 6 प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सकाळी 7.00 ते रात्री 10.30 यावेळेत हे 6 विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिर मध्ये रंगणार आहेत.
नाट्यरसिकांसाठी पर्वणीच
मराठी रंगभूमीवर 'मैलाचा दगड' ठरलेल्या या नाट्यकृतीचा अशा प्रकारचा प्रयोग कलाकार, तंत्रज्ञ